Vasai Crime: कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला लावू, धमकी देत पत्रकाराने मागितली ५ लाखांची खंडणी; ५० हजार घेताना अटक

Kashmir Anti-Extortion Squad action: काशिमीरा खंडणी विरोधी पथकाने वसईत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये 5 लाखांची खंडणी मागणाऱ्या पत्रकाराला एका साथीदारासह अटक करण्यात आली आहे.
 Journalist arrested  for demanding ransom

Journalist arrested for demanding ransom

ESakal

Updated on

विरार : वसई तहसीलदार कार्यालय अंतर्गत सेतू सुविधा केंद्राचा चालक हा त्वरित दाखले उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली शासकीय फी व्यतिरिक्त जास्तीचे पैसे आकारत असल्याचे समोर आले. या कारणावरून "सेतू सुविधा केंद्राचे" सेतू कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला लावू अशी धमकी देत फिर्यादीकडे रु. 5 लाखांची खंडणी मागणाऱ्या वसईतील एका पत्रकार व त्याच्या साथीदाराला रु.50 हजारांची रोकड स्विकारताना काशिमीरा खंडणी विरोधी पथकांच्या पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com