मुलगा समोर आहे, वडिलांनी सांगूनही चालकानं दुर्लक्ष केलं अन्... कल्याणमधील 'त्या' २ वर्षीय मुलाच्या मृत्यूचा थरारक घटनाक्रम

Kalyan Accident: कल्याणमध्ये केडीएमसीच्या कंत्राटी कचरा गाडीच्या धडकेत एका २ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली असून २ वर्षीय मुलाच्या मृत्यूचा थरारक घटनाक्रम त्याच्या आईने सांगितला आहे.
Kalyan Accident

Kalyan Accident

ESakal

Updated on

कल्याण : कल्याण - मलंगगड रोडवरील वसार गावातील गायकर नगर येथे शनिवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. केडीएमसीच्या कंत्राटी कचरा गाडीच्या धडकेत अवघ्या दोन वर्षीय चिमुकल्या शिवम राठोड याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com