

KDMC garbage truck Accident
ESakal
कल्याण : कल्याण परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. २ वर्षीय चिमुकल्याला केडीएमसीच्या कंत्राटी कचरा गाडीने चिरडले आहे. या अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली असून या घटनेविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.