इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली, KDMCच्या रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा; करावी लागली शस्त्रक्रिया

KDMC Hospital Doctor Negligence भटक्या कुत्र्यानं चावा घेतलेल्या चिमुकल्याला इंजेक्शन देताना सुई त्याच्या कमरेत अडकून राहिल्याची घटना घडलीय. शस्त्रक्रिया करून अडकलेली सुई बाहेर काढण्यात आल्याचं चिमुकल्याच्या आईने सांगितलंय.
KDMC Hospital

KDMC Hospital Doctor Negligence

Esakal

Updated on

KDMC Hospital Case: केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भटक्या कुत्र्यानं चावा घेतलेल्या चिमुकल्याला इंजेक्शन देताना सुई त्याच्या कमरेत अडकून राहिल्याची घटना घडलीय. यामुळे मुलाला त्रास जाणवू लागल्यानंतर एक्सरे काढण्यात आला. त्यात सुई कमरेत अडकल्याचं समजलं. शेवटी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून सुई बाहेर काढण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com