

Kalyan Dombivli Municipal Corporation
ESakal
महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत सुरू झालीय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एसटी प्रवर्गासाठी सोडत निघाली आहे. एकूण ३ महानगर पालिकांसाठी एसटी प्रवर्गासाठी सोडत असेल. तर १७ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गाचा महापौर असणार आहे. ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असून यामुळे १४ महापालिकांवर महिलाराज असणार आहे. भिवंडीत अनुसूचित जातीचा महापौर असणार आहे. केडीएमसीत अडीच वर्षांसाठी एसटी प्रवर्गाचा महापौर असणार आहे.