Kalyan News: रुग्णाच्या फॅक्चर पायाला प्लास्टरऐवजी लावला पुठ्ठा, कल्याणमध्ये पालिकेच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

KDMC Hospital: कल्याणमध्ये पालिकेच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये रुग्णाच्या फॅक्चर पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा लावल्याचे समोर आले आहे.
Cardboard Use instead of plaster for patient fractured leg

Cardboard Use instead of plaster for patient fractured leg

ESakal

Updated on: 

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. प्लास्टर उपलब्ध नसल्याने एका व्यक्तीच्या फॅक्चर झालेल्या पायाला प्लास्टरऐवजी चक्क पुठ्ठा लावण्यात आला. रुग्णालयाने प्लास्टर बाहेरून आणण्यास सांगितल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com