Knife Attack on Doctor at Mumbai
esakal
मुंबई : शहरातील प्रसिद्ध केईएम (KEM Hospital Mumbai) रुग्णालयात गुरुवारी धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील एका डॉक्टरवर (Doctor) चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून या घटनेमुळे आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.