

Government decision to allocate land to PMRDA set to accelerate infrastructure growth in Pune district.
sakal
-नितीन बिनेकर
मुंबई: कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील लाखो प्रवाशांचा प्रवास आता अधिक गतिमान होणार आहे. या मार्गावरील तिसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण होणार असून, खर्डी ते कसाऱ्यादरम्यान १३ किलोमीटरच्या टप्प्यातील ओव्हरहेड वायरचे काम पूर्ण झाले आहे. येत्या १२ मेपासून या ओव्हरहेड वायरमध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या पट्ट्यातील लोकल तसेच मेल-एक्स्प्रेसची वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे.