बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

Kharghar Pandavkada Waterfall Tragedy : दोघांचेही मृतदेह अद्याप सापडले नसून पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.
Kharghar Pandavkada Waterfall Tragedy |

Kharghar Pandavkada Waterfall Tragedy |

esakal

Updated on

खारघरमधील पांडवकडा धबधबा परिसरात धोक्याचा इशारा आणि प्रशासनाने लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांकडे दुर्लक्ष केल्याने दोन दिवसांत दोन तरुणांचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दोघांचेही मृतदेह अद्याप सापडले नसून पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com