Mumbai Bogus Birth Certificates : मुंबई महापालिकेत ८७ हजारांहून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्रांचा आरोप

मुंबई महापालिकेत ८७ हजारांहून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्रांचा आरोप; बांगलादेशी नागरिकांना ऑनलाइन बनावट कागदपत्रांवरून प्रमाणपत्रे मिळाल्याचा दावा, मतदार यादीतील गैरव्यवहाराची भीती
The Birth Certificate Scam: BJP Leader Kirit Somaiya Alleges Massive Online Fraud

The Birth Certificate Scam: BJP Leader Kirit Somaiya Alleges Massive Online Fraud

sakal

Updated on

विरार : मुंबई महापालिकेत तब्बल ८७ हजारांहून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा दावा आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वसई विरार महानगरपालिकेत केला.या घोट्याल्या संधरबात आपण राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही अशाच प्रकारची प्रकरणे तपासात असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com