

Voter List Checking process
ESakal
राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १५ जानेवारी २०२६ रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगासह सर्व राजकीय पक्षांकडून मतदानाचा हक्क आवर्जून बजावण्याचे आवाहन केले जात आहे.