
रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आले, त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईला पोहोचले आहे. यादरम्यान अनिल आणि टीना अंबानी खूप चिंतित दिसत होते.