Hapus Price: यावर्षी मुंबईकरांना हापूस खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार, किंमती कमालीच्या वाढणार; कारण काय?

Hapus Become Expensive: अमेरिकेने भारतीय हापूस आंब्यावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा दररोज १० हजार टनांपर्यंत आंबा परदेशात पाठवला जाऊ शकतो. परंतु मुंबईकरांसाठी मात्र आंबा महाग होण्याची शक्यता आहे.
Hapus Price

Hapus Price 

ESakal 

Updated on

जुईनगर : अमेरिकेकडून भारतीय हापूस आंब्यावर आकारले जाणारे १८ ते ५० टक्क्यांपर्यंतचे आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आंबा निर्यात क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. निर्यातदारांच्या अंदाजानुसार, यंदा हंगामात दररोज सुमारे पाच हजार पेट्या आणि एकूण १० हजार टनांपर्यंत आंबा परदेशात पाठवला जाऊ शकतो. यामुळे निर्यात वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com