Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

Vande Bharat and Tejas trips cut, express train timings revised: कोकण रेल्वेवर मॉन्सून वेळापत्रक लागू; ‘वंदे भारत’, ‘तेजस’सह महत्त्वाच्या गाड्यांच्या फेऱ्या कमी, वेळांमध्ये मोठे बदल
Railway Revises Konkan Route Operations for Monsoon; Several Train Schedules Altered

Railway Revises Konkan Route Operations for Monsoon; Several Train Schedules Altered

sakal
Updated on

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील मॉन्सून काळातील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीसाठी विशेष मॉन्सून वेळापत्रक जाहीर केले आहे. या कालावधीत मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर महत्त्वाच्या स्थानकांवरून धावणाऱ्या कोकण मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. ‘वंदे भारत’, ‘तेजस’ आणि एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसच्या फेऱ्यांतही कपात करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com