

Konkan Railway Delays Leave Passengers Stranded
Esakal
Konkan Railway Updates: मुंबई गोवा महामार्गाची डेडलाइन संपली तरी कामे पूर्ण झाली नसल्यानं कोकणात गेलेल्या चाकरमान्यांची अजूनही कोकणे रेल्वेवरच भिस्त आहे. दरम्यान, कोकण रेल्वेचं वेळापत्रकही सध्या कोलमडलं आहे. उन्हाळी सुट्ट्या संपवून परत येणाऱ्या आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या लेटमार्कचा फटका बसत आहे. अनेक गाड्या १ तासापासून १२ तासापर्यंत उशिराने धावत आहेत. Mandovi, Konkan Kanya and Tejas Face Major Delays