Konkan Railway Ro-Ro Service

Konkan Railway Ro-Ro Service

ESakal

Konkan Railway Ro-Ro Service: कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ ची नवी झेप! वॅगनच्या वहनक्षमतेत मोठी वाढ; अवजड वाहतूकदारांना फायदा होणार

Railway Ro-Ro Service : कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेत प्रशासनाने बदल केले आहेत. यामुळे अवजड वाहतूकदारांना फायदा होणार आहे.
Published on

मुंबई : कोकण रेल्वेच्या ‘रोल-ऑन रोल-ऑफ’ (रो-रो) सेवेला नवीन झेप मिळाली आहे. मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वॅगनची वहनक्षमता ५० टनांवरून ५७ टनांपर्यंत वाढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com