Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना पैसे मिळण्यास सुरुवात...

Mahayuti Government : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana sakal
Updated on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला ‘लाडकी बहीण’ योजनेने चांगलीच साथ दिली होती. त्यामुळे पदभार घेताच सरकारने या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी खूषखबर दिली असून डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासूनच (ता. २४ ) लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांत जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ‘एक्स’च्या माध्यमातून माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com