‘ही’ इच्छा पूर्ण झाली तर ३ कोटी लोकांना मदत करणार! लालबागच्या राजाच्या चरणी भक्ताची अनोखी इच्छा, चिठ्ठी सोशल मीडियावर Viral

Lalbaugcha Raja: एका भक्ताने लालबागच्या राजाच्या चरणी अनोखी इच्छा व्यक्त केली आहे. ती चिठ्ठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
lalbaugcha raja devotee unique wish

lalbaugcha raja devotee unique wish

ESakal

Updated on

मुंबई : नवसाला पावणारा राजा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध 'लालबागच्या राजाच्या' दर्शनासाठी लाखो भाविक येत आहेत. तसेच भाविकांकडून लालबागच्या राजाला भरभरून दान देखील दिलं जात आहे. ज्यामध्ये भारतीय चलनी नोरा, अमेरिकन डॉलर्स, सोनं-चांदीच्या वस्तूंसह लाकडी बॅट देखील देण्यात आली आहे. तसेच एक भाविकाने लालबागच्या राजाच्या चरणी एक चिठ्ठी लिहून आपली इच्छा व्यक्त केली आहे. ती चिठ्ठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com