Lalbaugcha Raja: कोट्यवधींचा तराफा फेल ठरला; ग्रहणकाळात लालबागच्या राजाचे विसर्जन होणार? भक्तांमध्ये संतापाची लाट

Lalbaugcha Raja Immersion In Eclipse Period: हायटेक तराफा फसला. यामुळे आता ग्रहणातच लालबागच्या राजाचे विसर्जन होणार असल्याचे दिसून येत आहे. भक्तांमध्ये गोंधळ आणि संताप आहे.
Lalbaugcha Raja Immersion In Eclipse Period

Lalbaugcha Raja Immersion In Eclipse Period

ESakal

Updated on

नवसाला पावणारा राजा, लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू, लालबागचा राजा यंदा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. मात्र विसर्जनाचा सोहळा सुरळीत पार पडेल या अपेक्षांना मोठा धक्का बसला. कारण राजाच्या विसर्जनासाठी कोट्यवधी रुपये खर्चून गुजरातमध्ये खास तयार केलेला हायटेक तराफा समुद्रात उतरल्यावर फुसका ठरला. यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com