

Man Installs CCTV Inside Girls’ PG
ESakal
मुंबई : मुंबईत पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या लिव्हिंग रूममध्ये घरमालकाने सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्ही बसवण्यापूर्वी तरुणींकडून कसलीही परवानगी घेण्यात आली नसल्यामुळे तरुणींच्या गोपनीयतेचा (प्रायव्हसीचा) प्रश्न ऐरणीवर आला आहे.