गायत्री ठाकूर
डोंबिवली : उष्णता म्हटले की, थंड पेय पिण्याची, इच्छा निर्माण होते. अनेक व्यक्ती लिंबूपाणी पिण्याला पसंती देतात. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबाचे दर वाढलेले असतात मात्र पावसात लिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी मागणी मात्र कमी असल्याने दर कमी होतात.