

Palsadari-Khopoli Mega Block
ESakal
मुंबई : खोपोलीकडे रात्री उशिरा जाणाऱ्या प्रवाशांना आता वेळेचे नियोजन करावे लागणार आहे. पळसदरी-खोपोलीदरम्यान रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी दोन महिने प्रत्येक गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री तीन तासांचा वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.