

High Court Dismisses FIR Against Ex-Police Chief in Alleged Political Pressure Case
मुंबई : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध विशिष्ट विधाने करण्यास व्यावसायिकाला भाग पाडल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा बुधवारी (ता. २०) उच्च न्यायालयाने रद्द केला.