Shahapur Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांचा मुलगा ठार, शाळा सुटल्यावर आंबे काढायला गेला अन् घात झाला

Child killed leopard : बिबट्याने त्याला जंगलात फरफटत नेले; गावकरी पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. वनविभाग वेळेत घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
An 8-year-old boy was killed in a tragic leopard attack in Shahapur, Maharashtra, highlighting the growing human-wildlife conflict in the region.

An 8-year-old boy was killed in a tragic leopard attack in Shahapur, Maharashtra, highlighting the growing human-wildlife conflict in the region.

esakal

Updated on

राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत.वर्षभरात महाराष्ट्रात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये अनेक लहान मुलं जखमी झाली असून काहींचा मृत्यूही झाला आहे. मुंबईच्या उपनगरांपर्यंत बिबटे धुमाकूळ घालत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच शहापूर तालुक्यातील वाशाळा वनपरिक्षेत्रातील कळभोंडा परिसरात बिबट्याने एका ८ वर्षीय मुलावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Vidyanand Bapat Attack
leopard enters house in Sangameshwar Ratnagiri
Chiplun woman attacked by crocodile
Maharashtra Leopard Attack Update Pet Dog Tiger Prevents Midnight Leopard Attack on Calf in Purandar Village
Marathi News Esakal
www.esakal.com