VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

Leopard Attack On Rocky Dog: मुरबाड येथे बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात कुत्र्याने बिबट्याचा प्रतिकार करत त्याला पळवून लावल्याचा दावा मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे.
Leopard Attack On Rocky Dog

Leopard Attack On Rocky Dog

ESakal

Updated on

मुरबाड : मुरबाड येथील फार्म हाऊसवर बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ‘रॉकी’ नावाचा कुत्रा जखमी झाला असून, त्याने बिबट्याचा प्रतिकार करत त्याला जंगलाच्या दिशेने पळवून लावल्याचा दावा मनसे नेते राजू पाटील यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून केला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com