ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

Rat Found Roaming Inside Blinkit Ice Cream Freezer: कल्याणच्या गोदरेज हिल परिसरातील ब्लिंकइट स्टोअरच्या आईस्क्रीम फ्रीझरमध्ये एक उंदीर फिरताना आढळला. तरुण आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
Rat Found Roaming Inside Blinkit Ice Cream Freezer

Rat Found Roaming Inside Blinkit Ice Cream Freezer

ESakal

Updated on

जर तुम्ही ऑनलाइन किराणा सामान मागवण्यासाठी ब्लिंकइट वापरत असाल, तर ही घटना तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते. ऑनलाइन किराणा सामान वितरण प्लॅटफॉर्म ब्लिंकइटच्या मालकीच्या एका दुकानातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आईस्क्रीमच्या फ्रीझरमध्ये एक जिवंत उंदीर दिसत आहे. ही घटना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या गोदरेज हिल्स परिसरात घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com