

Mumbai Local Passengers hilarious chat on M-Indicator
ESakal
मुंबई : मुंबईकरांची जीवनावहिनी मानली जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी, कर्मचारी प्रवास करतात. मात्र सिग्नल यंत्रणेत बिघाड, मेगाब्लॉक किंवा ओव्हरहेड वायर अडकल्यामुळे अनेकदा लोकलची वाहतूक विस्कळीत होते. परिणामी प्रवाशांना अतोनात हाल सोसावे लागतात. अशावेळी एखाद्या ट्रेनला उशीर झाला आहे, गर्दी किंवा काही माहिती असेल तर प्रवाशांनी एकमेकांना सांगण्यासाठी प्रशासनाने M-Indicatorमध्ये प्रवाशांसाठी चॅटचा ऑप्शन दिला आहे. परंतु लोकांनी या अॅपचा सोशलमीडियासारखा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.