Mumbai Local Megablock: मुंबईकरांचा खोळंबा होणार! सर्व रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द; पाहा वेळापत्रक

Local Train Megablock Timetable: उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Mumbai Local Train Megablock

Mumbai Local Train Megablock

ESakal

Updated on

मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी (ता.  ८) उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com