

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिकांसाठी रविवारी (ता. २८) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर तर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप-डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.