मुंबई लोकलचा जम्बो ब्लॉक! 'या' लोकल रद्द, मेल, एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम; कधी आणि कुठे? वेळापत्रक पहाच

Mumbai Local Train Megablock: रेल्वेमार्गांवरील देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी मुंबई लोकल मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल रद्द होणार असून मेल, एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम होणार आहे.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on

मुंबई : रेल्वेमार्गांवरील देखभाल, दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी रविवारी (ता. २२) मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामांमुळे काही उपनगरी लोकल सेवा रद्द राहतील, तर काही गाड्या पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार असल्याने प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या मेगाब्लॉकचा मेल, एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com