Mumbai Local: मुंबईकरांचा खोळंबा होणार, लोकलचे वेळापत्रक बदलणार, कोणत्या मार्गांवर आणि कधी? जाणून घ्या...

Mumbai Local Train Megablock: मुंबई लोकल मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाहा कधी आणि कोणत्या मार्गांवर मेगाब्लॉक लागू असणार आहे.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी (ता. ५) हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान तसेच वांद्रे येथे पाचव्या मार्गिकेसाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com