
Thane Beheaded Murder Crime: ठाण्यात एका सुक्युरिटी सुपरवायझरचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. अतिशय निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आहे. सोमवारी कापूरबाडीच्या कोलशेत रोड भागातील सिग्नेट कोऑपरेटीव्ह सोसायटीच्या टेरेसवर हा मृतदेह आढळून आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.