

Pigeons Feeding Action
ESakal
मुंबई : दादरस्थित एका व्यावसायिकाला सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे दिल्याबद्दल कनिष्ठ न्यायालयाने नुकतेच दोषी ठरवले, तसेच त्याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला. व्यावसायिकाचे हे कृत्य जीवघेण्या आजारांचा संसर्ग पसरवण्याची शक्यता असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.