

Mumbai News
esakal
लोअर परळस्थित एका रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये एसी बंद झाल्याने पाहुण्यांची घुसमट झाली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे निरीक्षण नोंदवून जिल्हा ग्राहक न्यायालयाने तक्रारदार महिलेस नुकसानभरपाई देण्याचे आदेश रेस्टॉरंटला दिले.