TET पेपरफुटी प्रकरणी पहिली कारवाई, भिवंडीतून तीन आरोपींना अटक; पेपर लीक करणारे हात नेमके कुणाचे?

MAHA TET Paper Leak : या पेपर फुटीचं भिवंडी कनेक्शन समोर आलं असून पेपर लीक करणाऱ्या टोळीविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
MAHA TET Paper Leak

MAHA TET Paper Leak

ESAKAL

Updated on: 

रविवारी म्हणजे उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर राज्यात चांगलीच खळबळ उडाली असून उद्या होणारी परीक्षाही स्थगित करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पेपर फुटीचं भिवंडी कनेक्शन समोर आलं असून पेपर लीक करणाऱ्या टोळीविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com