Ambedkar Memorial at Indu Mill
esakal
Mahaparinirvan Diwas : आज ६ डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भीमसागर उसळलाय. कालपासूनच हजारो अनुयायी या पवित्र स्थळी दाखल होत असून, आजही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.