

Maharashtra Prisoners
ESakal
मुंबई : राज्यभरातील ६० तुरुंगांची एकूण अधिकृत क्षमतेपेक्षा एप्रिल २०२६ पर्यंत तुरुंगांमध्ये ३८ हजार ५१५ कैदी आहेत. त्यामुळे, तुरुंगांतील कैद्यांची संख्या क्षमतेच्या १४० टक्क्यांवर पोहोचली असून, तब्बल ८३ टक्के कैदी न्यायप्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात देण्यात आली.