

MLA Clash In Vidhan Bhavan
ESakal
महाराष्ट्र विधानमंडळ २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मुंबई येथील विधानभवनात पार पडत आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधाकांकडून अनेक प्रस्ताव मांडले जात आहेत. यामुळे विविध मतमतांतरे होत असून विधानसभेत वाद होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आज बुधवार (ता. ४) रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवाच होण्यापूर्वी भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टी यांच्याच वाद झाल्याचे समोर आले आहे.