

Love Jihad law
ESakal
आज महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक परिदृश्यासाठी एक महत्त्वाचा दिवस होता. राज्य मंत्रिमंडळाने अत्यंत प्रभावी आणि कडक धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी दिली. विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना, भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. हा राज्यासाठी एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले.