Cabinet Decision : लिलावात सरकारजमा झालेल्या पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

Cabinet Decision Marathi News : राज्य शासनानं याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
Mantralay
MantralayeSakal
Updated on

Cabinet Decision Marathi News : शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. राज्य शासनानं याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२०मध्ये सुधारणा करण्यास मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. यामुळं छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com