Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलातील श्वानांबाबत संवेदनशील निर्णय

Devendra Fadnavis latest news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलातील श्वानांबाबत संवेदनशील निर्णय घेतला आहे. १० वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतरही निवृत्त श्वानांना पोलिस दलासोबत राहता येणार आहे.
Devendra Fadanvis police dogs decision

Devendra Fadanvis police dogs decision

esakal

Updated on

Devendra Fadnavis police dogs decision : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलातील श्वानांबाबत संवेदनशील निर्णय घेतला आहे. पोलिस दलात १० वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर पोलिस श्वान निवृत्त होतात. यापूर्वी निवृत्तीनंतर त्यांना इतर ठिकाणी दत्तक दिले जात असे. मात्र, यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. काही श्वानांनी तर अन्न घेण्यासही नकार दिल्याच्या घटना घडल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com