Maharashtra Drought: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! १९७२ पेक्षाही गंभीर स्थिती; शेतकऱ्यांसाठी गुरुवारी विशेष योजनेची घोषणा हाेणार

Maharashtra Drought Alert Special Relief Plan for Farmers: धाराशिवमध्ये पाणीसाठा अवघा ५.३४ टक्के! राज्यावर दुष्काळाचे सावट; गुरुवारी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
Maharashtra Water Crisis 2026 Drought Situation Turns Critical as Government Plans Special Relief Scheme for Farmers

Maharashtra Water Crisis 2026 Drought Situation Turns Critical as Government Plans Special Relief Scheme for Farmers

sakal

Updated on: 

ठाणे : यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात भीषण जलसंकट उभे ठाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर असून आगामी आठ ते नऊ महिने पाणी जपून वापरावे, असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या १९७२च्या दुष्काळापेक्षाही यंदाची परिस्थिती गंभीर आहे, असा इशारा सरनाईक यांनी ठाण्यात दिला. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी गुरुवारी (ता. २६) विशेष योजना जाहीर करण्यात येणार असल्याचे सूताेवाचही त्यांनी या वेळी केले.

Loading content, please wait...