Fishermen Loan Waiver: शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही कर्जमाफी? महाराष्ट्र सरकारची मोठी तयारी; नितेश राणेंकडे जबाबदारी

Maharashtra Fishermen Could Get Major Debt Relief: महाराष्ट्रातील मच्छिमारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी महायुती सरकारने एक उपक्रम सुरू केला आहे.
Maharashtra fishermen loan waiver proposal by Nitesh Rane

Maharashtra Govt Takes First Step Toward Fishermen Loan Waiver Nitesh Rane Gets Key Role

ESakal

Updated on: 

शेतकऱ्यांप्रमाणेच राज्यातील मच्छिमारांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सरकारने एक उपक्रम सुरू केला आहे. मत्स्यपालक, व्यावसायिक मच्छिमार आणि कर्जाच्या रकमेसंबंधी माहिती गोळा करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी मच्छिमार आणि त्यांच्या कर्जासंबंधी माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Punyashlok Ahilyadevi loan waiver
Maharashtra farmer loan waiver latest news
Farmer Loan Waiver 2026
Maharashtra Farmer Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com