New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

MSRTC new buses : राज्यातील एसटी सेवा मजबूत करण्यासाठी राज्य सरकार ८ हजार नवीन एसटी बसेस खरेदी करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
Transport Minister Pratap Sarnaik and satej patil

Transport Minister Pratap Sarnaik and satej patil

esakal

Updated on

Maharashtra State Transport Update : ‘राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आठ हजार नवीन बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यापैकी तीन हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पाच हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला मंत्री सरनाईक यांनी उत्तर दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com