

Virar-Alibaug Multimodal Corridor
ESakal
विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर लवकरच पूर्ण होणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी भूसंपादन कर्जाची हमी देण्यास सहमती दर्शवली आहे. ₹२,००० कोटींचे कर्ज हुडको मार्फत उभारले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.