

Maharashtra Dance Bar Law
ESakal
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमांच्या नावाखाली अश्लील नृत्य केले जातात. मात्र या प्रकारावर बंदी घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेने नृत्यबंदी कायद्यात सुधारणा करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजुरी दिली आहे. ज्यानुसार अश्लील नृत्यांवर बंदी घालण्यासाठी परवाना पद्धतीत बदल करण्यात येणार आहेत.