
Blood Bank
ESakal
मुंबई : महाराष्ट्र सरकारने नुकताच ग्रामीण भागात रक्तपेढ्यांचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात वेळेत रक्त न मिळाल्याने अनेक रुग्णांना शहरांकडे धाव घ्यावी लागत असल्याची स्थिती आहे. नंदुरबारसारख्या जिल्ह्यांमध्ये रक्ताची टंचाई गंभीर स्वरूपाची आहे.