Thane News: भाईंदर-ठाणे प्रवास होणार वेगवान! कॉरिडॉर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ट्रॅफिक जामला ब्रेक मिळणार, कसा असेल मार्ग?

Bhayandar Ghodbunder Corridor Project: महाराष्ट्र सरकारने १७,०३६ कोटी रुपयांच्या भाईंदर भूमिगत कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या उन्नत मार्गामुळे आणि भुयारी मार्गामुळे भाईंदर आणि ठाणे दरम्यानच्या प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
Bhayandar Ghodbunder Corridor Project

Bhayandar Ghodbunder Corridor Project

ESakal

Updated on

मुंबई : भायंदर-घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने १५.४४ किमी लांबीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. २२ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या या प्रकल्पासाठी अंदाजे १७,०३६ कोटी रुपये खर्च येईल. यामध्ये भाईंदर खाडीवरील ९.५८ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख पर्यंतच्या ५.८६ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचा समावेश असेल.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna water diversion project to Mumbai
Thane Zoo
Maharashtra Fort Heritage Corridor News
Uday Samant Ratnagiri investment announcement
Marathi News Esakal
www.esakal.com