Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

One Nation One E-challan: महाराष्ट्र सरकारने 'एक राष्ट्र एक ई-चलन' प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांची अधिक कठोर अंमलबजावणी सुनिश्चित होईल.
One Nation One E-challan

One Nation One E-challan

ESakal

Updated on

Mumbai News: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाहतुकीचे नियम अधिक कडक होणार आहेत. राज्य सरकारने 'एक राष्ट्र, एक ई-चलन' प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. वाहतुकीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे. गृह विभागाने जारी केलेल्या सरकारी निर्णयानुसार, या प्रकल्पासाठी १९.३५ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com