सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांची आता खैर नाही; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सोशल मीडिया कायदा येणार?

Social Media Defamation Law: पुराव्याशिवाय सोशल मीडियावर बदनामीकारक आणि खोट्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
Government Social Media Defamation Law

Government Social Media Defamation Law

ESakal

Updated on

डिजिटल युगात सोशल मीडिया माहितीचे एक शक्तिशाली माध्यम बनले असले तरी, त्याचा गैरवापरही झपाट्याने वाढत आहे. एखाद्याची प्रतिमा मलीन करणे, निराधार आरोप करणे आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणे हे सर्वसामान्य झाले आहे. या गंभीर समस्येवर उपाययोजना म्हणून महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com